Ad will apear here
Next
प्राचीन भारतीय वारसा वैभव


हे आहे तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या तिरुवनाईकवल ह्या गावातल्या श्रीरंगम् बेटावरील श्री जंबुकेश्वर मंदिर.

चोला राजवटीत, १८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ह्या मंदिरातले हे खांब म्हणजे प्राचीन भारतीयांकडे असलेले स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकीशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि ह्या सर्वांच्या जोडीला अप्रतिम कलाशास्त्र आणि कारागिरी, ह्यांचे उत्तम उदाहरण आहे!

मंदिर परिसरात असलेल्या पाचपैकी चौथ्या मंदिराचे सभागृह तर तब्बल ७५० मीटर × ४५० मीटर आकाराचे आहे आणि त्यात ७९६ खांब आहेत!

- शरद केळकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZJGCH
Similar Posts
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
१६०० वर्षांपूर्वीचा खांब कुतुबमिनारच्या पायथ्याशी उभा असलेला, १६०० वर्षांपूर्वी बांधलेला, सहा टन वजनाचा आणि २२ फूट उंचीचा, लोखंड आणि मिश्रधातूंचा (alloy) हा खांब हे आपल्या प्राचीन ज्ञानाचे अजूनही टिकून असलेले उदाहरण आहे...
पराशर तळे हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language